Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test - 2022 [6th]

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी २०२२ (६ वी )

शैक्षणिक सत्र 2022-23 साठी JNVs मध्ये इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशासाठी JNV निवड चाचणी शनिवार, 30 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सर्व जवाहर नवोदय विद्यालयांसाठी एकाच टप्प्यात घेण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.

 आधी सर्टिफिकेट म्हणजेच प्रवेश अर्ज प्रमाणपत्र प्रिंट काढून भरून ठेवा. प्रमाणपत्रावर माहिती भरण्याआधी माहितीपत्रकातील सूचना नक्की वाचा.

अ.क्र. तपशील लिंक
माहितीपत्रक मराठी येथे क्लिक करा.
माहितीपत्रक इंग्रजी येथे क्लिक करा.
सर्टिफिकेट मराठी (फॉर्म ) येथे क्लिक करा.
सर्टिफिकेट इंग्रजी (फॉर्म ) येथे क्लिक करा.
रजिष्ट्रेशन / फॉर्म भरणे येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे ' जी अर्जासोबत संकेतस्थळावरील निश्चित ठिकाणी अपलोड केली जातील.
1. ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रमाणपत्र (size  50-100 jpg),जे उमेद्‌वार व पालक यांची सही झाल्यानंतर संकेतस्थळावर अपलोड केले जाईल.
2. उमेद्वाराचा / विद्यार्थ्याचा अलिकडीचा फोटो .
3. उमेदवाराची सही
4. पालकाची सही ( फोटो व सहीची size 10-100 jpg /jpeg )
*आवश्यक पात्रता*
*विद्यार्थी चालू वर्षाच्या सत्र 2021-22 मध्ये कोणत्याही सरकारी अथवा शासन मान्य विद्यालयाच्या    पाचवी इयत्तेमध्ये शिकत असावा.

* उमेद्वाराची / विद्यार्थ्याची जन्मतारीख 01/05/2009 ते 30/04/2013( दोन्ही तारखा मिळून) च्या दरम्यान असावी.

* अर्ज भरण्याची शेवटची तारीख-
30 नोव्हेंबर 2021
परीक्षेची तारीख -30/04/2022.

*इयत्ता सहावीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कर


*महत्वाची सूचना*
*प्रवेश अर्ज फक्त ऑनलाईनच स्विकारले जातील*


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement