Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

ABOUT US

ब्लॉग"स कारण की.....

Shri. Nandu Chaudhari 
Asst Teacher (MA BEd Eng.)
NET SET ( Eng Lit.)

मी एक प्राथमिक शिक्षक असून नवोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. नवोदय विद्यालयातला प्रवेश माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेचे संपूर्ण ज्ञान मिळावे यासाठी ह्या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारे भरपूर विद्यार्थी संख्या आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धा परीक्षेत तुलनेने जास्त अडचणीचे ठरते. त्यामुळे मी सदर ब्लॉग मध्ये हवे तिथे इंग्रजी व मराठी माध्यम यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच स्कॉलरशिप परीक्षेचे आशय ही मी भविष्यात अद्यावत करण्याच्या विचारात आहे. या परिक्षे विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या contact us पेजवर जाऊन माझ्याशी संपर्क करू शकता.

माझा तपशील खालीलप्रमाणे

पूर्ण नाव : श्री. नंदू भिमराव चौधरी

शिक्षण    : एम ए बी एड  (इंग्रजी )

              नेट & सेट परीक्षा उत्तीर्ण ( 2019)

पत्ता      : जिल्हा परिषद शाळा मानिवली 

              तालुका कल्याण जिल्हा ठाणे

पिन      : 421102


Shri. Nandu Chaudhari 
Asst Teacher (MA BEd Eng.)
NET SET ( Eng Lit.)

The reason for the "blog" .....

I am a primary  teacher and an alumnus of Navodaya Vidyalaya.  Admission to Navodaya Vidyalaya was a turning point in my life.  This blog has been created to provide complete knowledge of this entrance exam to the students in rural areas.  Currently, there are a lot of students studying in English even in rural areas.  English medium students have more difficulty in this competitive examination than Marathi medium students.  Therefore, I have tried to combine English and Marathi medium wherever needed in this blog.  Also, I am thinking of updating the content of the scholarship exam in the future.  You can contact me by visiting contact us page to know more about this exam.

 My details are as follows

 Full Name : Shri.  Nandu Bhimrao Chaudhary

 Education: MA BEd (English) 

Passed NET & SET Exam (2019)

 Address    : Zilla Parishad School Manivali

                       Taluka Kalyan District Thane

 Pin              : 421102

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement