इयत्ता आठवी वार्षिक परीक्षा २०२३ -२४

या वर्षी इयत्ता आठवी च्या वार्षिक परीक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका संविधान तक्त्यानुसार शाळा स्तरावर तयार करावयाच्या आहेत. त्यानुसार खालील दिलेल्या लिंकवर जाऊन त्या डाऊनलोड करावयाच्या आहेत. प्रिंट करून त्या आपण वापरू शकतात.
स्वागतमूल्य - ५० रु. GPay - 7588176456
0 Comments